राजेंद्र तुळशीराम चौधरी

श्री.राजेंद्र तुळशीराम चौधरी

राष्ट्रीयत्व: भारतीय
जन्मस्थळ: रोझोदा, ता. राबेर, जि. जळगाव (महाराष्ट्र) पिन - ४२५ ५०४
शिक्षण: एम. ए. बी. पीएड.
छंद: पत्रकारिता, सामाजिक विषयांवर लेख, कविता लिखाण.
अवगत भाषा: मराठी, हिंदी, अंग्रजी
ई-मेल: rajendrachaudhari1971@gmail.com

📚 पुस्तक संग्रह

📖

दिवा तुळशीरामाचा

प्रकार: काव्य संग्रह
प्रकाशन: श्री सिद्धिविनायक प्रिंटर्स अँड पब्लिशर रावेर, जि. जळगांव
📖 पुस्तक वाचा
📚

ज्ञानधारा

प्रकार: काव्य संग्रह
प्रकाशन: श्री सिद्धिविनायक प्रिंटर्स अँड पब्लिशर रावेर, जि. जळगांव
📖 पुस्तक वाचा
📖

बळीराजा

प्रकार: काव्य संग्रह
प्रकाशन: मुंबई अभिजात प्रकाशन तर्फे २०१४-१५
विशेष: सर्वोत्तम काव्य रचना 'बळीराजा' कवितेस भगवान दादा पुरस्कार
पुरस्कार: पुणे युवाप्रताप संस्थेकडून २०१७-१८ वर्षाचा राज्यस्तरीय कृषी व सामाजिक क्षेत्रातील कला पुरस्कार
📚

ध्यास कवितांचा

प्रकार: काव्य मंच संचित
विशेष: इंडिया २४ ताप बेब न्यूज रिपोर्टर
समावेश: वयाच्या १४ वर्षापासून वृत्तपत्रात, सामाजिक, मार्मिक लिखाण
कार्य: रोझोदा येथे गजरा कला मंच कार्यछेक्ष, जळगाव दे. सकळ वर्त्तमानपत्रात रोझोदा येथून १२ वर्षे बातमीदार